बातमी

मुरगुडमध्ये सहा जून रोजी होणार शिवराज्याभिषेक सोहळा

अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर ने होणार पुष्पवृष्टी ; विविध कार्यक्रमाचे आयोजन मुरगूड ( शशी दरेकर ) : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहा जूनला राज्याभिषेकदिनी मुरगूड मध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याभिषेक दिनांचे औचित्य साधून येथे नव्यानेच लोकार्पण करण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शिवप्रेमीनी […]