बातमी

शासनाच्या कृषी पुरस्कारासाठी 30 जून पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 22 : महाराष्‍ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन 2022 या वर्षामध्‍ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्‍या व्यक्ती, गट, संस्थांनी विविध कृषी पुरस्कारांसाठी आपल्‍या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दिनांक ३० जून २०२३ पर्यंत प्रस्ताव करण्याचे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्‍हाण यांनी केले आहे. कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतक-यांचा तसेच […]