ताज्या घडामोडी

देवेंद्र फडवणीसांनी त्यांच्या पाळीव ‘पडळकरांना’ आवरावे – हेमंत पाटील

पडळकरांच्या भ्रष्टाचाराच्या फाईली देण्यास प्रशासनाचा नकार सांगली (तारीख २८ मे) : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाळीव गोपीचंद पडळकरांना आवरावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले आहे. केवळ फुक्कट प्रसिद्धी साठी फडणवीसांचे ‘पाळीव’ पडळकर राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यावर खालच्या स्तरात टीका करीत असतात. […]