महाराष्ट्र विधानसभेचे २०२५ चे पावसाळी अधिवेशन सुरू

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे २०२५ चे पावसाळी अधिवेशन पारंपारिक गीतांनी सुरू झाले, त्यानंतर मंत्र्यांची ओळख झाली. नगरपरिषदा, नगर पंचायती, औद्योगिक वसाहती आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाशी संबंधित सुधारणांसह अनेक प्रमुख अध्यादेश मांडण्यात आले. २०२५-२६ च्या पूरक मागण्या मांडण्यात आल्या, त्यावर ७ आणि ८ जुलै रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे. जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, मोटार … Read more

Advertisements

पक्षाचा नव्हे मतदारांचा जाहिरनामा आवश्यक

ब्रिटीशांच्या विरोधामध्ये 100 वर्षे लढा भारतीयांनी केला. अनेक मार्गांनी तो चालला. आपल्या देशातील सर्वसामान्य माणसांनी त्यामध्ये भाग घेतला. अनेक राजकीय पक्षांनी या लढ्यामध्ये भाग घेतला. अनेक क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने सत्तेवर आलेल्या पक्षांनी प्रयत्न केला. स्वातंत्र्याची लढाई करताना देशातील पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियासुद्धा आघाडीवर होत्या. … Read more

error: Content is protected !!