जिल्ह्यात महसूल लोक अदालतीत १५९ प्रकरणे निकाली; ९०० नागरिकांना लाभ
कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान २०२६ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १५९ प्रलंबित महसुली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. या अभियानाचा ९०० नागरिकांना थेट लाभ झाला. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या प्रयत्नांतून शनिवारी (१० ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभाग आणि तालुका स्तरावर या लोक अदालतीचे आयोजन करण्यात … Read more