लक्ष्मीनारायण संस्थेकडून सभासदांना १५% लाभांश जाहीर; ३१ लाख १४ हजारांचे वाटप

मुरगूड (शशी दरेकर): येथील हिरकमहोत्सवी ‘श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थे’च्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांसाठी १५ टक्के लाभांश (लाभांशापोटी ३१ लाख १४ हजार रुपये) देण्याची घोषणा संस्थेचे उपसभापती श्री दत्तात्रय कांबळे यांनी केली. सन २०२५/२६ या आर्थिक वर्षात संस्थेने ३ कोटी ३९ लाख ०२ हजार रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा मिळवला आहे. वार्षिक सभेत … Read more

मुरगूडच्या रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेत लाभांश वाटप कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता. कागल येथील विश्वसनीय पतसंस्था म्हणून अल्पावधित नावारूपास आलेली श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये २०२४/२५ सालातील लाभांश वाटप सभासदांच्या उपस्थितीत  करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर होते. यावेळी संचालक किशोर पोतदार यानीं जुलै अखेरच्या सांपत्तिक स्थितीची थोडक्यात आढावा घेतला. ते म्हणाले जुलै अखेर संस्थेकडे २३ कोटी … Read more

error: Content is protected !!