भाजपच्या विरोध बोलणाऱ्यावर कारवाई करण्याचा निर्णय चुकीचा : प्रताप उर्फ भैया माने यांचे प्रतिपादन कागल दि.26 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यांच्या विरोधात कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज कागल एस टी स्टँड येथे मोर्चाकडून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी केडीसीसी बँक संचालक प्रताप […]
Tag: मराठी बातम्या live
मुरगुडच्या परीट बंधुच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक
मुरगूड ( शशी दरेकर ) : एकविसाव्या शतकात प्रामाणिपणाचा बुरखा घालून अनीतिमान काम करणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. पण प्रत्यक्षात मात्र प्रामाणिकपणा हरवत चाललेला पाहायला मिळतो. पैशाच्या हव्यास पोटी दिवसाढवळ्या फसवणूक करणार्या अनेक बातम्या आपण सोशल मीडिया मध्ये ऐकत असतो किंवा आजुबाजुला घडताना दिसत आहेत.अशा परिस्थितीत एखाद्याकडुन प्रामाणिक वागण्याची अपेक्षा […]
भरडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या – हेमंत पाटील
आधारभूत किंमत निश्चित करुन देण्याची मागणी मुंबई, २१ फेब्रुवारी २०२३ : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बळीराजाला सुगीचे दिवस आले आहेत. पंतप्रधानांचे नेतृत्व देशासह जगाला नवीन दिशा देणारे आहे, हे विशेष. यंदा भारताच्या आग्रहाखातर संपूर्ण जग ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरा करीत आहे. अशात देशातील भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाची आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी […]
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर, दि. 19 : सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची न भूतो न भविष्यती अशी संकल्पना कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये लाखो लोक या लोकत्सवात भेट देतील आणि हा लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाअंतर्गत पंचगंगा नदीची महाआरती एकनाथ शिंदे यांच्या […]