निधन वार्ता – दत्तात्रय आंगज

चिमगांव ता. कागल येथील दत्तात्रय केरबा आंगज यांचे पंच्याहात्राव्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. प्रवीण आंगज सर यांचे ते वडील होत.  त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, आठ नातवंडे असा परिवार आहे.उद्या गुरुवार दि. १५/०१/२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता रक्षाविसर्जन आहे.

Advertisements

निधन वार्ता – शेवंता महादेव चांदेकर

मुरगूड प्रतिनिधी – मुरगुड ता. कागल येथील शेवंता महादेव चांदेकर वय ८८ यांचे वार्धक्याने निधन झाले . त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुरगूडचे माजी नगरसेवक बाजीराव चांदेकर तसेच आनंदा व नामदेव चांदेकर यांच्या त्या आई होत. उत्तर कार्य शुक्रवार दिनांक २ रोजी मुरगूड येथे आहे.

निधन : एम. व्ही. कांबळे

मुरगूड,ता.८ : येथील दलितमित्र एम.व्ही.कांबळे (वय ७९ ) यांचे निधन झाले. ते सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी होत. त्यांच्या मागे,पत्नी, मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.९) आहे.

निधन वार्ता – यशवंत पोवार

श्रीपेवाडी ता. निपाणी येथील प्रगतशील शेतकरी यशवंत जानबा पोवार ( वय ८९ ) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. ८/६/२०२५ रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, दोन मुली , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ९/६/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता श्रीपेवाडी येथे आहे.

निधन वार्ता – श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील

श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील मुरगूङ याचे वार्धक्याने दिनांक २१.५ .२०२५ रोजी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. मुरगूड येथिल शिवगड अध्यात्मिक ट्रस्टचे खजिनदार व इंजिनिअर बाळासाहेब सुर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचे पश्र्चात दोन मुले,दोन मुली नातवंडे सुना असा परिवार आहे,रक्षा विसर्जन रविवारी सकाळी ९ वा आहे.

सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्ता बामणे यांना मातृशोक

कोल्हापूर (प्रा.सुरेश डोणे) : संभाजीनगर-कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्ता नारायण बामणे यांच्या मातोश्री श्रीमती अक्काताई नारायण बामणे (वय-८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उत्तरकार्य शनिवार दिनांक २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गणेश मल्टीपर्पज हॉल, हॉटेल वाडा संस्कृती समोर नाळे … Read more

error: Content is protected !!