कागल येथे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या निपाणीच्या महिलेस अटक

कागल /प्रतिनिधी : कागल बसस्थानकावर संशयास्पद फिरणाऱ्या निपाणीच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी- मंगळसूत्र जप्त केले आहे. ही घटना तारीख 30 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.        सदरची महिला ही कागल बस स्थानक परिसरात संशयास्पद फिरत होती. नागरिकांनी पाठलाग करून तिला पकडले व कागल पोलिसांच्या स्वाधीन … Read more

Advertisements

मुरगूड येथील सुर्यवंशी कॉलनीत बंद घर फोडून चोरी

सोने, चांदी दागिन्यांसह ३ लाख ३३ हजार रुपयांसह अज्ञात चोरट्यानी मारला डल्ला मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सूर्यवंशी कॉलनीतील बंद दरवाजाचा कडी कोयंडा तोडून तिजोरीचे कुलूप उचकटून सोने-चांदी आणि रोकड अशा तब्बल ३ लाख ३३ हजार रुपयांच्या ऐवजावर अज्ञात चोरट्यानी डल्ला मारला. याबाबत रेखा टिपुगडे यांनी … Read more

कागलमध्ये लाखोंचा ऐवज लंपास, चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान

कागल (विशेष प्रतिनिधी): कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील वाकी वसाहतीत एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ११ लाख ३१ हजार ४४५ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुनाथ बाळू पाटील यांच्या घरी झालेल्या या चोरीमुळे कागल पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मिळालेल्या … Read more

गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील दोन कंपन्यांमधील चोरी उघडकीस; १ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे दोन कंपन्यांमध्ये झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस आणून पोलिसांनी १ लाख १४ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्याद सिद्धेश विकास सूर्यवंशी (रा. बेलबाग मंगळवार पेठ कोल्हापूर) व योगेश शिवाजी चौगुले (रा. साके कागल) यांनी दिली आहे. या प्रकरणी चार … Read more

वंदूर येथील ग्रामदैवत श्री. हनुमान मंदिरामध्ये चोरी

सुमारे 6 लाख 60 रुपयांची चोरी कागल ( विक्रांत कोरे ) : वंदूर ता. कागल येथील ग्रामदैवत श्री. हनुमान मंदिर मध्ये दहा किलो चांदी चा प्रभावळ व एक किलो चांदीचा मुकुट असे सुमारे सहा लाख साठ हजार रुपयांची चोरी झाली आहे. मूर्तीस चोरट्यांनी कोणत्याही प्रकारचा धका लावलेला नाही. ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर हे गावाच्या मध्यवर्ती … Read more

धूम स्टाईलने पैशाची पिशवी पळवली

कागल : कागल येथील चंद्रशेखर महादेव चव्हाण (रा. मुजुमदार पार्क पसारेवाडी प्लॉट नं. 54 कागल) यांना घराबाहेर ‘पत्ता कोठे आहे’ असे विचारायच्या बहाना करून जबदस्तीने हिसका मारून त्यांच्या हातातील पैश्याची पिशवी चोरट्यांनी लंपास केली. अधिक माहिती अशी की अनोळखी दोन इसम अंदाजे 20 ते 25 वयोगटातील दोन्ही इसम रंगाने निमगोरी तब्येतीने साधारण जाड असलेली मोटरसायकलने … Read more

येशीला पार्क येथे घरफोडी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

कागल : कागल येथील शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर राहणारे तलाठी दिंगबर विष्णू कांबळे यांच्या घरी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. दि. २५/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वा. ते दि.२८/०६/२०२३ रोजी पहाटे ०१.१५ वा. चे दरम्यान प्लॉट नं. ३२ शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर दिंगबर विष्णू कांबळे यांच्या राहत्या घरी मागील … Read more

error: Content is protected !!