बातमी

श्री. राम दूध व्याव. संस्थेच्या चेअरमनपदी भिकाजी सुतार

कागल(विक्रांत कोरे): करनूर रामकृष्णनगर ता.कागल येथील माजी आमदार व अन्नपूर्णा शुगर जागरी वर्क्स चे अध्यक्ष संजयबाबा घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली श्री. राम व्यवसायिक दूध संस्थेच्या चेअरमनपदी भिकाजी आनंद सुतार तर व्हा. चेअरमन पदी भगवान आत्माराम सुदर्शनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी चेअरमन बाहुबली सूर्यवंशी होते. चेअरमन पदासाठी भिकाजी सुतार यांचे नाव अरविंद […]