मुलाने केली बापाला मारहाण

कागल : कागल येथे श्रमिक वसाहत मध्ये राहणारे अजय रामपाल निसाद (मूळचे उत्तरप्रदेश) यांना रतीभान अजय निसाद व अनिसादेवी अजय निसाद यांनी किरकोळ वादातून मारहाण केली. घटनेची माहिती पुढील प्रमाणे किरकोळ वाद झाले कारणाने रतीभान व अनिसादेवी यांनी अजय रामपाल निसाद यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच लाकडी बांबूने डोक्यात व पाठीत मारहाण करून … Read more

बिद्री येथे पुरुष जातीचे बेवारस प्रेत

मुरगुड ( शशी दरेकर ) : बिद्री ता. कागल येथे गारगोटी कोल्हापूर रस्त्याच्या कडेला 40 ते 45 वर्ष वयाचे पुरुष जातीचे बेवारस प्रेत आढळून आले. याबाबतची वर्दी बिद्रीचे पोलीस पाटील रमेश महादेव ढवण यांनी मुरगुड पोलिसात दिली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अनोळखी पुरुष जातीचे प्रेत अंदाजे वय 40 ते 45 वर्ष, रंगाने सावळा, उंची ५ … Read more

error: Content is protected !!