वाचा गहिनीनाथ समाचार रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन विशेषांक २०२४ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १ दिनांक १०-०९-२०२४

गहिनीनाथ समाचार गेली २६ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो.

Advertisements
26 Ank 1

शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. ‘गहिनीनाथ समाचार’ चे संस्थापक संपादक स्वर्गीय दिलीपरावजी सणगर यांच्या पत्रकारितेचा वारसा आम्ही चालवत आहोत.

Advertisements
AD1

4 thoughts on “वाचा गहिनीनाथ समाचार रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन विशेषांक २०२४ ऑनलाईन”

  1. गहिनीनाथ समाचार कागल रोप्य वर्षी पूर्णत्वाकडे वाटचाल झाल्याबद्दल लाख लाख कोटी शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन.

    Reply
  2. obviously like your website but you need to test the spelling on quite a few of your posts Several of them are rife with spelling problems and I to find it very troublesome to inform the reality on the other hand Ill certainly come back again

    Reply
  3. Wow that was odd. I just wrote an incredibly long comment but after I clicked submit my comment didn’t appear. Grrrr… well I’m not writing all that over again. Anyway, just wanted to say wonderful blog!

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!