पिंपळगाव खुर्द येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; १६ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास

कागल (प्रतिनिधी): कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द (रा. आवटे मळा) येथे भरदिवसा चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल १६ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवार, २७ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव खुर्द येथील संतोष सत्याप्पा दानवाडे … Read more

मुरगूड नागरिक व नगरसेवकांच्या वतीने अजित दादाना भावपुर्ण श्रद्धांजली. मुरगूड शहर पत्रकार संघातही अजितदादाना श्रद्धांजली अर्पण

मुरगूड ( शशी दरेकर )      महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले.     मुरगूड येथील नागरिक व नगरसेवकांच्या वतीने नगर परिषदेसमोरील शिवतीर्थ येथे भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली.     शहरातील जेष्ठ नागरिक अनंत फर्नांडीस,  वि. रा. भोसले  माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर  यांचे हस्ते दादांच्या प्रतिमेस फुले वाहून हार घालण्यात आला. … Read more

मुरगूडच्या श्री.लक्ष्मी-नारायण पतसंस्थेचा संचालक, कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

संस्था प्रगतीची उंच भरारी घेण्यासाठी संचालक – कर्मचारी यांच्यातील विचारांची देवाण – घेवाण मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल सुवर्णमहोत्सवी व दुरवर नावलौकिक मिळवलेली श्री. लक्ष्मी -नारायण नागरी सहकारी पतसंस्थेचा सर्व संचालक मंडळ व आजी – माजी कर्मचाऱ्यांचा एकत्रित स्नेहमेळावा तळेमाऊली येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमात संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतानां सभापती … Read more

देशभक्तीने भारलेल्या वातावरणात मुरगूड मध्ये विविध ठिकाणी  प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण मुरगूड मध्ये विविध ठिकाणी अत्यंत उत्साहात व देशभक्तीने भारलेल्या वातावरणात संपन्न झाले. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ सुहासिनीदेवी प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते हुतात्मा तुकाराम चौकातील ध्वजारोहण करण्यात आले. नगर परिषदेत समोरील ध्वजारोहण उपनगराध्यक्षा श्रीमती रेखा आनंद मांगले यांच्या हस्ते करण्यात आले. हुतात्मा स्मारकामधील ध्वजारोहण विठ्ठल … Read more

कोल्हापुरात रस्ता सुरक्षा अभियानाचा धडाका; हेल्मेट रॅली आणि रक्तदान शिबिराचे आयोजन

कोल्हापूर: रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात विविध उपक्रम राबवून नागरिकांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन करण्यात आले. २६ जानेवारी रोजी कोल्हापूर बायकिंग कम्युनिटीच्या सहकार्याने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली, ज्याचा मुख्य उद्देश हेल्मेट वापराचे महत्त्व … Read more

वेडाने झपाटलेल्या व्यक्तीचं जीवनात यशस्वी होतात – प्रताप (बापू) कोंडेकर

दौलतवाडीत गुरुवर्य ग. बा. सावंत मेमोरियल ट्रस्टचे उद्घाटन व पुतळा अनावरण मुरगूड (शशी दरेकर) : माणसांनी आयुष्यात प्रेम मिळवावे तेच आयुष्यभर पुरते. व्यवसाय असो वा नोकरी आपण कुठेही असलात तरी जन्मभूमीच्या मातीशी असलेली नाळ तुटता कामा नये. व्यवसाय, नोकरी अथवा सामाजिक कार्य असो त्यात वेडाने झपाटलेल्या व्यक्तीचं जीवनात यशस्वी होतात. असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर कै. फिरंगोजी … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २१ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २१ दिनांक २६-०१-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

युवकांच्या डोळ्यांत देशसेवेचे स्वप्न आणि हातात नियुक्ती पत्र!

सीआरपीएफ ग्रुप सेंटरमध्ये १८ वा रोजगार मेळावा संपन्न पुणे : “केंद्र सरकारचे मुख्य लक्ष सर्वसमावेशक विकास आणि आर्थिक सक्षमीकरणावर असून, नवनियुक्त उमेदवारांनी विकसित भारत @2047 च्या संकल्पात आपले योगदान द्यावे,” असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. पुण्यातील ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) येथे आयोजित १८व्या रोजगार मेळाव्यात ते मुख्य अतिथी म्हणून … Read more

बिद्री येथे पत्याचे जुगार खेळावर छापा, एकूण 3,50,390/- रु.चा मुद्देमाल जप्त 8 आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी मुरगूड ( शशी दरेकर ) : पोलीस अधीक्षक, योगेशकुमार गुप्ता  यांनी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील अवैद्य व्यवसायाची माहिती काढून परीणाम कारक कारवाई करून अवैद्य व्यवसायाचे समूळ उच्चाटन करणेचे उद्देश्याने जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे ,प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. पोलीस अधीक्षक कोल्हापूर … Read more

कागल मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक छाननी पूर्ण; ११ उमेदवारांचे अर्ज बाद

कागल: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तहसील कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्रशासकीय निकषांवर न उतरल्यामुळे जिल्हा परिषदेचा १ आणि पंचायत समितीचे १० असे एकूण ११ अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेसाठी म्हाकवे गटातून अश्विनी कांबळे यांचा अर्ज बाद झाला असून आता ६७ उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत … Read more

error: Content is protected !!