गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत मध्ये अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र, किरकोळ विरोध

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतमध्ये  रस्त्याकडेला वाढलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहिम गुरुवार दिनांक १३ सकाळी १० वाजता चार पोलीस अधिकारी, वीस पुरूष पोलीस, दहा महिला पोलीस, प्रादेशिक अधिकारी, कोल्हापूर उद्योग भवनाचे काही अधिकारी यांचा एवढा मोठा फौज फाटा घेऊन कडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई  एमआयडीसी फाटा , गोकुळ चौक, एसबीआय बँक … Read more

गोकुळ शिरगाव येथे ट्रक चा अपघात

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूरहून चंदगड जाणारा मालवाहतूक ट्रक क्रमांक MH 09 Q 6783 गोकुळ शिरगाव सुदर्शन पेट्रोल पंप समोर येथे  सकाळी 11 च्या सुमारास अपघात झाला. हा शासकीय धान्य वितरण करणारा तांदूळ वाहतूक ट्रक होता. ट्रकचालक अनिल रामा भोसले (वय 59, राहणार टेंबलावाडी) हे ट्रक चालवत असताना सुदर्शन पेट्रोल पंपाच्या समोर ट्रकचा टायर … Read more

दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी अविनाश  तसीलदार ची निवड

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता कागल येथील शिवराज विद्यालय जुनिअर कॉलेजच्या अविनाश मारूती तसीलदार याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय पॉवरलिफ्टिंगसाठी निवड झाली. अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 120 किलो वजन गटांमध्ये सुवर्णपदक मिळवून नेत्र दीपक यश संपादन करत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये निवड … Read more

रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये मुरगूड विद्यालय ज्यू . कॉलेजच्या यश दबडे चे यश

मुरगूड ( शशी दरेकर ) : इंड्युरन्स नॅशनल चॅम्पियनशिप २०२४-२५ अंतर्गत मुंबई येथील याक पब्लिक स्कूल खोपोली येथे संपन्न झालेल्या स्केटिंग स्पर्धेत मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील यश शशिकांत दबडे याने १४ वर्षाखालील वयोगटात रोलर स्केटिंग मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला २०० मीटर अंतर २० सेकंदात पूर्ण करून त्याने द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला व रौप्य … Read more

कोल्हापूरच्या गुणवंत विद्यार्थ्यांची इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना विमानाने इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी रवाना करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद असून भविष्यात हीच मुले वैज्ञानिक होऊन देशाचे नाव उज्वल करतील असा विश्वास यावेळी व्यक्त … Read more

मुरगूडच्या सानिका स्पोर्ट्स नाईट बॉल टेनिस स्पर्धेत नील स्पोर्ट्स हेंदलगा प्रथम क्रमांकाचा मानकरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सानिका स्पोर्ट्स आयोजित नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हेंदलगा येथील निल स्पोर्ट्स ने पटकावले तर द्वितीय क्रमांक कै. सुशांत महाजन स्पोर्ट्स प्रणित दीपक स्पोर्ट्स मुरगूड या संघाने पटकावला. तृतीत क्रमांक सानिका स्पोर्ट्स मुरगूड तर चतुर्थ क्रमांक हमिदवाडाच्या विराज स्पोर्ट्सने मिळवला. इतर कांहीं विशिष्ट बक्षिसे … Read more

गांजा विक्री करताना एकजण ताब्यात

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ): वाढती गांजा विक्रीला आळा घालण्यासाठी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यातील अमली पदार्थ सापडण्याचे सत्र सुरूच आहे. या धर्तीवर कणेरी तालुका करवीर येथे गांजा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. दत्तात्रय पांडुरंग माने (वय ४४, रा. व्हन्नूर ता. कागल) असे संशयित आरोपीचे नाव आहे. … Read more

प्रसिध्द भाकणूककार बाबूराव डोणे यांचे निधन

मुरगूड ( शशी दरेकर ) : भुदरगड तालुक्यातील वाघापूर येथिल संत बाळूमामा व हलसिद्ध नाथ देवस्थानचे प्रसिद्ध भाकणूककार बाबूराव कृष्णा डोणे ( वय ७० ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यानी दुरचित्रवाणी, आकाशवाणी आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गीते, धनगरी ओव्या, वालंगवादन, व भाकणूकीव्दारे सर्वदूर नावलौकीक पोहोचविला होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, … Read more

महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी 10,13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यांत परीक्षा

मुंबई : महिला व बालविकास विभागाअंतर्गत विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. 10, 13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यात 45 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली असून, https://www.wcdcompune.com या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे. या परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती सह आयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे. संरक्षण अधिकारी गट-ब (अराजपत्रित)  दोन … Read more

शिवाजी विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या अग्रणी महाविद्यालय उपक्रमास कागलमध्ये उत्फुर्त प्रतिसाद

कागल /प्रतिनिधी : दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय कागल येथे अग्रणी महाविद्यालयांतर्गत एकदिवशीय कार्यशाळा शनिवार दिनांक ८/२/२०२५ रोजी घेण्यात आली यामध्ये जिल्यातील विविध बी.एड काँलेजचे प्राध्यापक व छात्र विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष. सुनिल (दादा) माने व विभागप्रमुख एस. एस. संकपाळ सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. … Read more

error: Content is protected !!