सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोपचे लोकार्पण, गरीब रुग्णांसाठी वरदान ठरणार

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे न्युरोसर्जरी विभागात अत्यंत जटील, जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच दाखल झाला आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते महाशिवरात्रीच्या पावन पर्वदिनी परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन सानिध्यात या मायक्रोस्कोपचे लोकार्पण झाले. न्युरो … Read more

करनूर येथे आरंभ पालक मेळावा

कागल(एस. सणगर)  : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत कसबा सांगाव बीटच्यावतीने करनूर तालुका कागल येथे आरंभ -पालक मेळावा व कृती प्रदर्शन नुकतेच पार पडले. करनूर विद्यामंदिर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात खेळ -संवाद व कृतीच्या माध्यमातून विविध अनुभवांच्या ज्ञानात भर पडणारे स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले होते.        करनूर येथील अंगणवाडी अंतर्गत आयोजित … Read more

मंडलिक महाविद्यालयामध्ये सेबीमार्फत एन आय एस एम चे प्रशिक्षण शिबिर संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाविद्यालयामध्ये अंतर्गत गुणवत्ता कक्ष विभाग( IQAC), वाणिज्य विभाग व अर्थशास्त्र विभाग आणि एन आय एस एम(NISM) नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेक्युरिटी मार्केट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये सेबीमार्फत मोफत प्रशिक्षण जैनॉलॉजी विभाग, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरचे प्रा. डॉ. व्ही बी ककडे यांनी गुंतवणुकीबद्दल विविध … Read more

मुरगूडच्या श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेतर्फे ४५ लाखांची काँक्रीट मिक्सर मशीन वाहन वितरण

मुरगूड (शशी दरेकर ) : मुरगूड तालुका कागल येथील सुवर्ण – महोत्सवी श्री .लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सावर्डे बु॥ शाखेकडील कर्जदार श्री रणजीत विष्णूपंत गायकवाड रा . गोरंबे यानां नवीन क्रांक्रीट मिक्सर मशिन या वाहन खरेदी हायर परचेस योजनेअंतर्गत ३३ लाख रुपये कर्ज वितरण संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री किशोर विष्णूपंत पोतदार यानी … Read more

कणेरीतील दत्त कॉलनीत उच्च दाबाच्या विद्युत तारांचा धोका

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कणेरीमधील दत्त कॉलनी परिसरात उच्च दाबाच्या विद्युत तारा घरावर लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीव धोक्यात आलेला आहे. या तारांमुळे वारंवार विद्युत उपकरणे जळाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दत्त कॉलनीतील दत्त मंदिराच्या परिसरात 1100 kv व्होल्टची मोठी तार घरातील विद्युत तारेवरून गेली आहे. या तारा एकमेकांना स्पर्श करतील, अशी स्थिती आहे. … Read more

कोल्हापूरच्या कलाविश्वाची जागतिक पातळीवर मोहोर; कबीर नाईकनवरे यांना ‘एक्सलन्स अवॉर्ड’

कोल्हापूर (सलीम शेख) : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित ‘हम भारत के लोग’ कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे १६ भाषांमध्ये गायन करत १५० गायकांनी विश्वविक्रम केला होता. या अद्वितीय कार्यक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याच विक्रमासाठी नाईकनवरे यांना दुबई येथे १९ फेब्रुवारी २०२५ रोजी वर्ल्ड बुक ऑफ … Read more

कोल्हापूर खंडपीठासाठी माणिक पाटील चुयेकर यांचे दसरा चौकात उपोषण

कोल्हापूर (सलीम शेख) : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी माणिक पाटील चुयेकर यांनी दसरा चौकात उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. चुयेकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते दसरा चौकात जमा झाले आहेत. उपस्थितांनी खंडपीठाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. या उपोषणादरम्यान बोलताना चुयेकर म्हणाले, … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २३ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २३ दिनांक २४-०२-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

माने महाविद्यालय येथे शिवजयंती निमित्ताने भितीपत्रिका सादरीकरण

कागल (विक्रांत कोरे) : डी. आर. माने महाविद्यालय कागल येथे शिवजयंती निमित्ताने इतिहास विभागाच्या वतीने भितीपत्रिका सादरीकरण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.             विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व शिवकाळ या विषयास अनुसरून भितीपत्रिका सादरीकरण स्पर्धा हा एक वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या स्पर्धेमधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या नवीन संकल्पना त्यांचे सादरीकरण यासाठी … Read more

स्वच्छता हीच सेवा नामदार गोपाळकृष्ण गोखले शाळेची  जनजागृती फेरी

कागल : कागल नगर परिषद कागल, संपूर्णअर्थ लाईव्हलीहुड फाउंडेशन, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, लक्ष्मी फाउंडेशन यांच्या माध्यमातून कागल शहरात सुरू असणाऱ्या स्वच्छ व स्वयंपूर्ण कागल उपक्रमा अंतर्गत आज शनिवार दी 22 फेब्रुवारी रोजी ना गोपाळकृष्ण गोखले  शाळेच्या  सहकार्याने कागल शहरातील आझाद चौक, बापूसाहेब महाराज चौक,धनगर गल्ली,शिवाजी महाराज चौक या भागामध्ये शाळेच्या मुलांना घेऊन जनजागृती अभियान फेरी … Read more

error: Content is protected !!