बातमी

राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत निढोरीच्या सागर चितळेने पटकावले सुवर्ण व रौप्यपदक

Clara 925 Sterling Silver Heart Pendant Necklace | With or Without Chain | Gift for Women and Girls 4.0 out of 5 stars(153) ₹1,273.00 (as of 13/04/2024 10:04 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on […]

ताज्या घडामोडी

ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी सर्वसमावेशक कामकाज पार पाडावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, दि. 17 : येणाऱ्या गळीत हंगामामध्ये ऊसतोड मजूर, महिला व बालके यांच्या आरोग्य तपासणीकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने पूर्वनियोजन करुन आरोग्य तपासणी करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा याकरिता ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन त्यांना […]

ताज्या घडामोडी

लोककलासह सांस्कृतिक कार्यक्रमांची सात दिवस पर्वणी

कोल्हापूर प्रतिनिधी:- देशाच्या विविध प्रांतातील लोककला, लोकसंस्कृती यासह सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच उपस्थितांना मिळणार आहे. हजारो कलावंत यामध्ये सहभागी होणार असून रोज सायंकाळी भव्य सभामंडपात हे कार्यक्रम पहायला मिळतील. याशिवाय काही व्यासपीठावर दिवसभर देशाच्या विविध राज्यातून आलेले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. कणेरी मठावर वीस ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगलम पंचभूत […]

ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील लम्पी चर्मरोग साथ नियंत्रणात – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, दि. 16 : जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या गो-वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोग साथीच्या सांसर्गिक रोगामुळे आजअखेर 1 हजार 96 इतकी जनावरे मृत झाली. सद्यस्थितीत गो-वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोग साथीने बाधित होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याने गोवर्गीय लम्पी चर्मरोग साथ नियंत्रणात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम पशुवैद्यकीय दवाखाना चौकाक, तालुका हातकणंगले अंतर्गत असणा-या […]

बातमी

शिक्षकांची ३० हजार पदे लवकरच भरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्गनगरी दि.16 : शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, […]

बातमी

महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप

कोल्हापूर, दि. १६ : महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET साठी पात्र विद्यार्थ्यांचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी अभिनंदन केले. संबंधित विद्यार्थ्यांनी टॅबच्या माध्यमातून नावलौकिक करावे तसेच आपली गुणवत्ता सुधारावी, असे मत श्री. लोंढे यांनी महाज्योती मार्फत आयोजित मोफत टॅब वाटप कार्यक्रमामध्ये केले. इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत व्यवस्थापकीय संचालक महात्मा […]

PM Kisan
ताज्या घडामोडी

पी. एम. किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याचे 27 फेब्रुवारी रोजी वितरण होणार

कोल्हापूर, दि. 16 : पी. एम. किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचे वितरण दिनांक 27 फेब्रुवारी, 2023 रोजी होणार असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आधार सिडींग प्रलंबित लाभार्थींची बँक खाते आयपीपीबी (इंडीयन पोस्ट पेमेंट बँक) मध्ये भारतीय डाक विभागाच्या मार्फत उघडण्यात येत आहेत. पी. एम. […]

बातमी

मुरगूडला बीएससी नर्सिंग महाविद्यालयाची मान्यता

ग्रामीण व डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणार शासकीय आणि खाजगी सेवेत नोकरीची संधी – खासदार प्रा. संजय मंडलिक यांची माहिती मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड (ता . कागल )येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या सदाशिवराव मंडलिक इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या बी.एस.सी. नर्सिंग या चार वर्षाच्या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मान्यता दिल्याची माहिती संस्थेचे […]

बातमी

कणेरी मठावर होणाऱ्या महोत्सवात रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गजांचीही राहणार उपस्थिती

कोल्हापूर : पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गज व्यक्तींची सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थिती असणार आहे. अनेकांच्या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीची कहानी या लोकोत्सवात उलघडणार आहे. यामुळे नव्या वाटचालीसाठी आशेची नवी किरणे यातून मिळणार आहेत. लोकोत्सव देणार आशेची नवी किरणे, नव्या जीवनशैलीचा […]

बातमी

10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

कोल्हापूर, दि.16 :  इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारात/परिसरात दि. 21 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 या कालावधीत (ज्या दिवशी पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायं. 6 वाजेपर्यंत सी.आर.पी.सी. 1973 मधील कलम 144 अन्वये मोबाईल फोन व त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक […]