मुरगूडच्या शिवराजचा विद्यार्थी बिरदेव डोणे झाला आयपीएस

शिवराजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मुरगुडचा विद्यार्थी कु. बिरदेव सिद्धाप्पा डोणे (यमगे ) हा आयपीएस परीक्षेत ५५१ च्या रँकने उत्तीर्ण होत अतुलनीय यश संपादन केले आहे . त्यामुळे शिवराजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवत हॅट्रीक केली आहे. यापूर्वी शिवराज विद्यालय व ज्युनिअर … Read more

…म्हणूनच माझा हसन मुश्रीफ यांना पाठिंबा – संजयबाबा घाटगे

बोळावी येथे ११ कोटी ६० लाखांच्या विकास कामांचा लोकार्पण बोळावी, दि. २१: मतदार संघात रस्ते,शाळा, आरोग्य यांचे प्रश्न मार्गी लावणे हे लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य आहेच. हे कर्तव्य बजावत त्यापुढे जावून गरिबांना सुखाचे दिवस यावेत यासाठी मिळालेली सत्ता  गरिबांच्या मागे उभी करण्याचे सामर्थ्य हे मंञी हसन मुश्रीफ यांच्यामध्येच आहे. म्हणूनच मी त्यांना पाठिंबा दिला आहे, असे … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३२ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३२ दिनांक २०-०४-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

मुरगूडच्या नंदिनी साळोखेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

मुरगूडच्या नंदिनी साळोखेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याची कुस्तीपटू  नंदिनी साळोखे हिला सन २२ / २३ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या कीर्तीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.     राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,  क्रीडा … Read more

कागलमधील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; आंबेडकर जयंती दिनी झाला होता अपघात

कागल (सलीम शेख) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी (दि. १४) कागल एस. टी. डेपो येथे दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या समीर किरण कांबळे (वय २४, रा. आंबेडकर नगर, निपाणी वेस, कागल) या तरुणाचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि. १७) सीपीआर (छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय) येथे मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे कागल परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी … Read more

करनूर चे कुस्ती मैदानात पैलवान भूषण माळकर ठरला चांदीच्या गदेचा मानकरी

कागल(प्रतिनिधी) : करनूर तालुका कागल येथील भव्य निकाली कुस्ती मैदान पेठवडगाव तालुका हातंकणंगले येथील पैलवान भूषण माळकर यांने जिंकले. पैलवान माळकर याने बैठा स्थितीमध्ये पैलवान मोहन पाटील सांगाव तालुका कागल याला चौदाव्या मिनिटाला आसमान दाखविले. पैलवान भूषण मळकर हा पाच किलो चांदीच्या गधेचा मानकरी ठरला.       येथील श्री मरीआई वगैरे यात्रेच्या निमित्ताने भव्य कुस्ती मैदानाचे … Read more

नेर्ली-तामगाव-उजळाईवाडी रस्त्याची दुरवस्था; बाजूच्या पट्ट्या खचल्याने अपघातांचा धोका

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): नेर्ली-तामगाव ते उजळाईवाडी या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून, रात्रीच्या वेळी आणि दिवसादेखील अनेक अपघात झाले आहेत. या धोकादायक परिस्थितीमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या … Read more

संजय दिनकर घाटगे यांचे निधन

पिंपळगाव खुर्द येथील संजय दिनकर घाटगे वय (५४)यांचे निधन झाले.त्यांचे मागे पत्नी, मुले २, आईवडील ,भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.रक्षाविसर्जन गुरुवार दि 17 एप्रिल रोजी आहे.

रयत विकास सेवा संस्थेचे माजी कर्मचारी पांडूरंग साळोखे यांचे निधन

मुरगूड ता. कागल येथील रयत विकास सेवा संस्थेचे माजी कर्मचारी पांडूरंग धोंडीबा साळोखे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. उत्तरकार्य मंगळवार दि .२२ / ४ / २०२५ रोजी आहे.

“पंचतारांकित तीर्थक्षेत्र व भिकार शाळा” ही धोक्याची शेवटची घंटा – डॉ. अर्जुन कुंभार

समाजवादी प्रबोधिनी मुरगुडच्या डॉ. आंबेडकर व्याख्यानमालेचा समारोप मुरगूड ( शशी दरेकर ) : “तीर्थक्षेत्र पंचतारांकित आणि प्राथमिक शाळा भिकार” अशी अवस्था समाजाचे अधःपतन  होत आहे हा इशारा देणारी शेवटची घंटा असते. परिस्थिती भयावह होण्यापूर्वी मानवी जीवन वाचवण्यासाठी शिक्षण व्यवस्था वाचली तर माणूस वाचेल माणूस वाचला तर समाज वाचेल आणि समाज वाचला तर देश आणि जग … Read more

error: Content is protected !!