कोजिमाशि च्या चेअरमनपदी अविनाश चौगले यांची बिनविरोध निवड
मुरगूड ( शशी दरेकर ) : सुमारे ६५० कोटी रुपये ठेवी व दहा हजार शिक्षक सभासदांची अर्थवाहिनी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य अशा कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मुरगूडच्या शिवराज विद्यालय व ज्यूनि. कॉलेज येथील अविनाश महादेव चौगले यांची संचालक मंडळाच्या बैठकित बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. … Read more