सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न
कागल प्रतिनिधी : सहकार ही धनदांडग्यांची चळवळ नसून सामान्य माणसाची चळवळ आहे ती टिकायला हवी. खूप वर्षाच्या प्रयत्नानंतर या संस्थेचे हे शिखर तयार झाले आहे. सर पिराजीराव पतपेढीची यापुढेही अधिक भरभराटीला व्हावी. असे प्रतिपादन माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी केले. येथील सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माजी आमदार संजय बाबा … Read more