पशुसंवर्धन विभागात ३११ सहायक आयुक्तांची भरती
पशुसंवर्धन विभागात ३११ सहायक आयुक्तांची भरती; पंकजा मुंडेंचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय मुंबई, २१ मे: पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागात सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू…
कागल शहरात मान्सूनपूर्व कामांसाठी आपत्कालीन व्यवस्था सज्ज – मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर
स्वच्छता मोहीम, नालेसफाई आणि धोकादायक बांधकामांवर विशेष लक्ष कागल: कागल नगरपरिषदेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मान्सूनपूर्व कामांसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अजय पाटणकर यांच्या आदेशानुसार…
“माझे घर, माझा अधिकार”: राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
२०३० पर्यंत ३५ लाख घरांचे उद्दिष्ट ! मुंबई, २१ मे (जिमाका): “माझे घर, माझा अधिकार” या ब्रीदाला अनुसरून, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घर देण्याचे अभिवचन देणाऱ्या…
संभाव्य पूरस्थितीसाठी इचलकरंजी-हातकणंगलेत सूक्ष्म नियोजन : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
अमोल येडगे यांचे निर्देश: पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज कोल्हापूर, २१ मे : मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजी आणि हातकणंगले भागातील संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी…
पुणे विभागात कागलचा डबल धमाका! पंचायत समिती आणि आरोग्य विभाग अव्वल !
मुख्याधिकारी कार्तिकेयन एस., बीडीओ बोंगे आणि डॉ. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पंचायत समिती आणि आरोग्य विभागाने रचला यशाचा नवा अध्याय कागल / प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवस प्रशासकीय सुधारणा…
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत मान्सूनपूर्व नालेसफाई आणि व्यापक वृक्षारोपण मोहिमेला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत सध्या मान्सूनपूर्व तयारी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दुहेरी मोहिमेने सज्ज झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) पुढाकाराने सुरू असलेल्या…
विकासवाडीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साकारणार; आमदार अमल महाडिक यांनी केली पाहणी
गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासवाडी (ता. करवीर) येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. या नियोजित स्टेडियमच्या जागेची पाहणी…
मुरगूड बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते २३ मे रोजी सभासदांना भेटवस्तू प्रदान समारंभ
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथील विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवार दि. २३ मे रोजी सकाळी दहा वाजता मुरगूड येथे उपमुख्यमंत्री अजितदादा…
लोकशाहीत संघटनेला महत्त्व; गजाननराव गंगापुरे
मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; ज्येष्ठांचा सत्कार मुरगूड ( शशी दरेकर ) : जेष्ठांचा , नागरिकांचा उर्वरित काळ आनंदाचा व तणावमुक्त जावा ,त्यांचे विविध…
वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३६ ऑनलाईन
गहिनीनाथ समाचार अंक ३६ दिनांक १९-०५-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना…