मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यामुळे मुरगूडमध्ये  पेढे वाटून आनंदोत्सव

मुरगूड ( शशी दरेकर ): मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केलेल्या ८पैकी ६ मागण्या मंजूर झाल्यामुळे संपूर्ण राज्यभरात उत्सव साजरा होत आहे .शहरांमध्ये सकल मराठा समाज कागल आणि मुरगुड शहर परिसर नागरिक यांच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.   हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे मराठवाड्यातील पांच जिल्ह्यांना आरक्षणाचा … Read more

कागल बाजार पेठ परिसरात भटक्या कुत्र्यांची सुळसुळाट नागरिक दहशतीच्या छायेत

कागल प्रतिनिधी: ऐन सणासुदीच्या काळात कागलच्या गैबी चौक येथील मुख्य बाजारपेठ येथे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून यामुळे व्यापारी व नागरिक मोठ्या प्रमाणात दहशतीच्या छायेत आहे. या कुत्र्यांबाबत कागल नगरपालिका प्रशासन काय करणार आहे? याबाबत नागरिक विचारत आहे. बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर असतो खरेदी विक्रीसाठी व्यापारी व नागरिक यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी … Read more

इतिहास, भूगोल आणि प्रेरणादायी वारसा : किल्ले शिवनेरी

सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेला शिवनेरी किल्ला केवळ एक किल्ला नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतीचिन्ह आहे. जुन्नर शहराच्या उत्तरेला उभा असलेला हा गड जणू त्या भूमीचा रक्षक बनून शतकानुशतके उभा आहे. इथे प्रत्येक दगड, प्रत्येक कडा, प्रत्येक तट इतिहासाची गाथा सांगतो. इ.स. सहाव्या शतकापासून अस्तित्वात असलेला शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. सुरुवातीला … Read more

मुरगूडच्या नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाचा ” अमरनाथ दर्शन ” देखावा  बुधवारपासून पहाण्यासाठी खुला

मुरगुड ( शशी दरेकर ): अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पावित्र तीर्थस्थळ असून तेथे नैसर्गिक गुहा आहे. याच धर्तीवर मुरगूडच्या नव महाराष्ट्र क्रिडा मंडळाने ” अमरनाथ दर्शन ” हा देखावा तयार केला असून बुधवार ते शुक्रवार या तीन दिवशी संध्याकाळी ८ वाजता हा देखावा पहाण्यासाठी खुला असणार आहे अशी माहिती मंडळाचे प्रमुख सनी गवाणकर … Read more

शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी के .डी .पाटील सर अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (इमसा) यांचा सत्कार

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : शिक्षक संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी गोकुळ शिरगाव येथील सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजचे संस्थापक-अध्यक्ष के. डी. पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कोल्हापूर जिल्हा इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या (इमसा) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार आसगावकर यांचे शाल, श्रीफळ … Read more

कसबा सांगावमधील विनायक शिवाजी आवळे दोन वर्षांसाठी कोल्हापुर जिल्ह्यातून हद्दपार

कागल (प्रतिनिधी) : कागल पोलिस ठाणे हद्दीमधील कसबा सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील गुन्हेगार नावे विनायक शिवाजी आवळे, रा. कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर यास कोल्हापूर जिल्ह्यातून २ वर्षे कर्तिता हद्दपार करण्यात आले आहे. कागल पोलिस ठाणे हद्दीमधील कसबा सांगाव ता. कागल, जि. कोल्हापूर येथे गुन्हेगार विनायक शिवाजी आवळे, रा. कसबा सांगाव, ता. … Read more

कृत्रिम तलावात गणपती, निर्माल्य  विसर्जन करण्याच मुरगूड नगरपरिषदेचे शहरवासीयांना आवाहन

मुरगूड ( शशी दरेकर ): कृत्रिम तलावात गणपती व निर्माल्य  विसर्जन करूया, प्रदुशन टाळूया. असे आवाहन  मुरगूड नगरपरिषदेचे प्रशासक तथा  मुख्याधिकारी  अतिश वाळुंज व सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मुरगूड शहरवासीयांना प्रसिद्धी पत्रकाव्दारे  केले आहे.       कुरणी बंधारा, हुतात्मा तुकाराम चौक, सुलोचनादेवी वि. पाटील  गावतलाव, दत्तमंदिर वाघापूर रोड, सरपिराजीराव  तलाव या पाच  ठिकाणी नगरपंचायतीने  भक्तांसाठी … Read more

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींची जोरदार निदर्शने

कोल्हापूर – शारीरिक श्रम व सेवेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या बलुतेदार, अलुतेदार, विविध सेवाकरी समाजांना भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या आरक्षणात प्रबळ मराठा समाजाचा समावेश केला जाऊ नये, या मागणीसाठी तसेच ओबीसींच्या विविध हक्कांसाठी बुधवार, ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर समोर ओबीसी जनमोर्चाच्या वतीने भव्य निदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी, भटके-विमुक्त, … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ५२ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ५२ दिनांक ०१-०९-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २६ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुरगूड शहरातून पाठिंबा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मुरगूड शहरांमधून आज सर्व समाजाच्या वतीने ठाम पाठिंबा दर्शविण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनास समर्थन देण्यात आले. “एक मराठा, लाख मराठा”, “मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे”, “छत्रपती शिवाजी … Read more

error: Content is protected !!