रोजेकरांना ‘समरजीत घाटगे’ नी दिल्या शुभेच्छा
कागल – सध्या सुरू असलेल्या मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास करीत आहेत. रविवारी सायंकाळी कागल शहरातील मुख्य मस्जिदमध्ये जाऊन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांंनी रोजेकरानां खजूर देत उपवास सोडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. येथील दर्गा हाल मध्ये आयोजित इफ्तार पार्टीत सहभागी झाले. मुस्लीम बांंधवाबरोबर स्नेहभोजनही घेतले व संवाद साधला. यावेळी विविध मान्यवरासह मुस्लीम बांंधव मोठ्या संख्येने उपस्थित … Read more