कागलमध्ये ‘राष्ट्रवादी-शाहू आघाडी’चा रणशिंग फुंकला!

हसनसो मुश्रीफ व समरजीत घाटगे यांच्या हस्ते गैबी चौकातून प्रचाराचा नारळ फुटला ! कागल (प्रतिनिधी): कागल नगरपरिषद निवडणुकीच्या (२०२५-३०) मैदानात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छत्रपती शाहू आघाडी या संयुक्त युतीने जोरदार एंट्री केली. वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकातून प्रचाराचा धडाका सुरू झाला. श्रीमंत … Read more

मुरगूडमध्ये शार्टसर्किटमुळे उसाला आग

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड तिट्टा रोडवरील दावत हॉटेल समोरील उसाच्या शेतामध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. शेतकऱ्यांची तप्तरता व नागरीकांच्या सहकार्याने आग लागलेल्या उसाच्या भोवतालचे ऊस कापून पुढे जाणाऱ्या आगीची वाट बंद करण्यास सुरुवात केली याच दरम्यान सदाशिवराव मंडलिक कारखाना व बिद्री कारखान्याचे बंब वेळेत आल्याने आग आटोक्यात येऊन शेकडो एकर … Read more

नवनिर्वाचित सरपंच “आशाराणी कांबळे” यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ): कागल तालुका लोककल्याण समता प्रतिष्ठान व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने गोरंबे येथे नुकतेच नवनिर्वाचित सरपंच आयुष्यमती आशाराणी निशिकांत कांबळे यांचा भव्य सत्कार सोहळा स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजहित, गावविकासाची बांधिलकी आणि तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आशाराणी ताईंना शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन … Read more

मुरगूड नगरपालीकेत  नगराध्यक्ष पदासाठीचे नऊ तर नगरसेवक पदासाठीचे ११६ अर्ज अपात्र

सुहासिनी पाटील तसमीन जमादार व सुजाता अर्जुने यांचे नगराध्यक्ष पदासाठी अर्ज वैद्य. मुरगूड ( शशी दरेकर ) मुरगूड नगरपालीकेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील ९ उमेदवारी अर्ज अपात्र झाले. तर नगरसेवक पदासाठी २०६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ११६ अर्ज अपात्र झाले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी तीन … Read more

ट्रक्टर खड्यात कोसळून झालेल्या अपघातात एकजण ठार, सहा जखमी

मुरगूड ( शशी दरेकर ) : ट्रक्टर खड्यात कोसळून झालेल्या अपघातात एकजण ठार तर अन्य सहाजण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता  बेलेवाडी मासा तालूका कागल येथे  घडली. घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे.      या घटने बाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी  की  लखाप्पा व्हळ्याप्पा डोळीन वय ३८ रा. हुनबुंटी तालूका मुद्देविहार जिल्हा विजापूर … Read more

मुरगूड नगरपालिकेत भाजपा, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी अशी दुरंगी लढतीची शक्यता

सुहासिनी प्रविणसिंह पाटील शिवसेना तिकिटावर नगराध्यक्ष लढवणार मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड नगरपालिकेत भाजपा, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी लढणार असे चित्र आज  स्पष्ट झाले. मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज  भारतीय जनता पक्षाचे नेते मुरगूडचे माजी नगराध्यक्ष  प्रविणसिंह पाटील यांच्या पत्नी सौ सुहासिनी प्रविणसिंह पाटील याना  शिवसेना शिंदे गटातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळाली तर … Read more

केडीसीसी बँकेत शेतकऱ्यांना कृषी ड्रोनचे वितरण

             शेतीमधील तंत्रज्ञान वापराला पाठबळ       भरघोस अनुदानासह रोजगाराच्या संधी      कोल्हापूर, दि. १७:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकऱ्यांना कृषी ड्रोनचे वितरण झाले. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महिन्यापूर्वी हा महत्त्वाचा निर्णय झाला होता.          केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून … Read more

कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षित युती मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण         

कोल्हापूर : कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षितपणे युती झाली,  असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.  मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या अनपेक्षित युतीबाबत आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे अधिकचे खुलासे केले आहेत.          मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे, आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी- … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ११ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ११ दिनांक २४-११-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

कागल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५: मतदार जागृती अभियानाला प्रतिसाद!

कागल : कागल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत ‘मतदार जागृती अभियान’ (SVEEP) अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी, विशेषतः युवा मतदारांनी, निवडणुकीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने हे अभियान सुरू आहे. जनजागृती उपक्रम: मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक सूचनागार सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वयंसेवी संस्था, … Read more

error: Content is protected !!