दहावीच्या परीक्षेत मुरगुड विद्यालयाची दिव्या गुरव कागल तालुक्यात द्वितीय, मुरगुड केंद्रात प्रथम
दहावीचा निकाल 98.62 टक्के विक्रमी निकालाने समाधान मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील दिव्या गुरव हिने 98.40 टक्के गुण प्राप्त करून मुरगूड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला तर सृष्टी पाटील 98.20 व प्रतीक खराडे 98 टक्के गुण … Read more
मुरगूडमध्ये पोलीसांचे शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन
मुरगूड (शशी दरेकर) – परवा कोल्हापूर येथे उसळलेल्या जातीय. दंगलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आज मुरगूड पोलीसांनी शहरातून संचलन केले. मुरगूड पोलीस स्टेशनचे स.पो.नि. विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले. शहराच्या मुख्य बाजारपेठ, एस.टी. स्टँड, तुकाराम चौक मार्गे गावभागातील प्रमुख मार्गावरुन सशस्त्र पोलीसांनी हे पथसंचलन केले. मुरगूड शहर , सेनापती कापशी , मळगे … Read more
वडगाव हायस्कूल जुनिअर कॉलेजच्या प्राचार्यपदी बाळ डेळेकर
मुरगुड ( शशी दरेकर ) : शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित वडगाव हायस्कूल जुनियर कॉलेज वडगाव ता. हातकणगले या शाळेच्या प्राचार्यपदी लक्ष्मण तथा बाळ डेळेकर यांची निवड करण्यात आली आहे. बाळ डेळेकर गेली 25 वर्ष कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्था कोल्हापूरच्या संचालक पदी कार्यरत आहेत. दोन वेळा या संस्थेचे ते अध्यक्ष झाले होते .शाहू … Read more
कागल पोलीस करणार समाजकंटकांवर कारवाई
कागल (विक्रांत कोरे) : कोणत्याही धर्माबाबत आक्षेपार्ह संदेश किंवा इतर धर्मियांच्या भावना दुखावणारे व्हाट्सअप संदेश, व्हायरल केल्यास, त्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करणार असल्याचे पत्रक कागल पोलीस ठाण्याने प्रसिद्ध केले आहे. कोणत्याही धर्मबाबत आक्षेपार्ह टिपणी असणारे किंवा इतर धर्मियांच्या भावना दुःखविणारे व्हाट्सअप संदेश अथवा स्टेटस ठेवू नयेत. अशा स्टेटस बाबत कोल्हापूरचे सायबर सेल कडून व कागल … Read more
मुरगुड विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याने मिळाला जुन्या आठवणीनां उजाळा
मुरगुड (शशी दरेकर) : सन 1983/84 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्नेह मेळावा आयोजित केलेला होता . सदर मेळाव्या करिता त्यांनी आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांनाही आमंत्रित केलेले होते. इथून पुढे दरवर्षी असा स्नेहमेळा घेण्याचे त्यांनी यावेळी निश्चित केले. येथील रणवरे हॉलमध्ये सकाळी सर्व विद्यार्थी व त्यांना शिकवणारे शिक्षक एकत्रित जमा झाले. सर्वप्रथम … Read more
रेशीम उत्पादनातून साधली बेले गावची प्रगती
रेशीम उत्पादक ते रेशीमरत्न पुरस्कारप्राप्त तानाजी बंडू पाटील यांची यशोगाथा कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्या जवळ करवीर तालुक्यातील बेले हे साधारण तीन हजार लोकसंख्येचे गाव. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये ऊस हेच प्रमुख पीक घेतले जाते. करवीर तालुक्यातील बेले गावात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून गावातील दहा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून रेशीम शेतीला … Read more
मुरगूड येथील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत मोबाईल प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
मुरगूड ( शशी दरेकर ) – पुणे येथील आंतरराष्ट्रीय दिर्घायु केंद्र भारत यांच्या वतीने मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या सहकार्याने मुरगूड येथे संघाच्या विरंगुळा केंद्रात दि .७व ८ जून २०२३ रोजी जेष्ठ नागरिकांसाठी मोफत मोबाईल प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या क्रार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीं श्री. गजानन गंगापूरे हे होते. प्रारंभी संघाचे संचालक श्री. अशोक डवरी यानी पाहुण्यांचे, … Read more
कोल्हापूर येथील आक्षेपार्ह स्टेटस घटनेचा मुरगूडमध्ये निषेध
मुरगूड ( शशी दरेकर ) – कोल्हापूर शहरामध्ये राज्यभिषेक दिना दिवशी काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस वायरल केले होते याचा निषेध म्हणून मुरगूड शहरमधील शिवप्रेमी यांनी मुरगूड येथील शिवतीर्थ येथे या घटनेचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिना दिवशी घडलेल्या या प्रकाराने वातावरण तणावाचे बनले होते. यावेळी दगडु शेणवी यांनी बोलताना सांगितले … Read more
कागलचे डॉक्टर तुषार भोसले पुरस्काराने सन्मानित
कागल/ प्रतिनिधी : सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. तुषार भोसले यांच्या निमशहरी भागातील आरोग्य सेवेतील कार्याची दखल घेत, ‘द डॉक्टरप्रेन्युअर अकॅडमी’च्यावतीने त्यांना यावर्षीचा सन्माननीय ‘मिलियन लाईव्ह अवॉर्ड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी देशभरातील सुमारे ५००० हून जास्त डॉक्टरांमधून फक्त दोन डॉक्टरांची निवड करण्यात आली होती. यामध्ये सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी … Read more