मुरगूडच्या जेष्ठ नागरिक संघात अभियंता दिन उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथील शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने व दि मुरगूड इंजिनीयर्स अँड कॉन्ट्रेक्टर असोसियशन यांचे सहकार्याने संघाच्या विरंगुळा केंद्रात ” अभियंता दिन ” मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन् झाला .प्रारंभी संघाचे संचालक श्री. महादेव वाघवेकर यानीं सर्वांचे स्वागत केले. भारतरत्न डॉ. विस्वेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन … Read more

आयुष्मान योजनेत कागल राज्यात अग्रेसर ठरेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

आयुष्मान भारत योजना, अवयवदान जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवा कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : आयुष्मान योजनेत कागल, गडहिंग्लज, उत्तुर या भागाचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.         कागलमध्ये आयुष्यमान भव योजनेचा प्रारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात आयुष्मान भारत योजनेच्या ओळखपत्रांचे … Read more

प्रा. डॉ. टी. एम. पाटील यांना इंटरनॅशनल एक्सलन्स अँवॉर्ड जाहीर

मुरगूड ( शशी दरेकर ) – सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ टी .एम .पाटील यांना दिल्ली येथील भारतीय राष्ट्रीय मजदूर युनियन यांच्या वतीने दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड2023 मिळाल्याबद्दल, जय शिवराय एज्युकेशन सोसायटी मुरगुडचे कार्याध्यक्ष व मंडलिक यूवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते शाल … Read more

दौलतवाडी येथे वारकऱ्यानां ” ज्ञानेश्वरी ग्रंथ ” भेट

मुरगूड ( शशी दरेकर ) : दौलतवाडी ता . कागल येथे बिद्री येथिल आर्या एच.पी. गॅसचे पांडूरंग संतराम पाटील यांच्या वतीने श्रावणमासाचे औचित्य साधून व दौलतवाडीचे माजी सरपंच श्रीकांतराव भोसले यांची मोठी बहीण स्व . प्रभावती पांडूरंग पाटील यांच्या तृतिय स्मृतिदिनाच्या निमित्ताने ” ज्ञानेश्वरी ग्रंथाचे ” भेट म्हणून वाटप करण्यात आले . स्व . प्रभावती … Read more

मुरगूडातील कुस्ती स्पर्धेतून 80 जणांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड

मुरगूड (शशी दरेकर) – दोन दिवस चाललेल्या मुरगूडातील कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मुरगूडच्या विजयमाला मंडलिक गर्ल्स (19 सुवर्णपदके )व शिवराज हायस्कूल (14 सुवर्णपदके) यांनी वर्चस्व राखले. शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुरगुडच्या वतीने लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये स्पर्धा झाल्या. स्पर्धेतील विजेत्या 80 मल्लांची 16 सप्टेबरपासून होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली … Read more

सिनियर सायंटिस्ट श्री केरबा आनंदा लोहार यांची श्री दत्त देवस्थान मठ आडी ला सदिच्छा भेट

आडी(राजकुमार पाटील): संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या चंद्रयान -3 या भारताच्या अंतराळ मोहिमेतील चांद्रयान मोहिमेत सक्रिय सहभाग असलेले सीनियर सायंटिस्ट श्री केरबा आनंदा लोहार यांनी हार्दायन श्री दत्त देवस्थान मठ आडी येथे येऊन भगवान दत्तात्रेयांचे व परमपूज्य परमात्मराज महाराजांचे आशीर्वाद घेतले. चांद्रयान – 3 च्या यशस्वितेनंतर पहिल्यांदाच ते आपल्या मूळ गांवी आडीला आले आहेत. या मोहिमेत … Read more

राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीसाठी बेनाडीच्या प्रथमेश ची निवड

आडी (राजकुमार पाटील): बेनाडी तालुका निपाणी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या कु. प्रथमेश सूर्यकांत पाटील याने शिक्षण खात्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धेमध्ये 52 किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकाविले. सीआरसी पातळीवरील त्यानंतर तालुका जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. प्रत्येक ठिकाणी कुस्तीमध्ये आपले विशेष … Read more

गणेशोत्सव सामजिक प्रबोधनाच्या देखाव्यांनी व शांततेने साजरा करूया – पोलिस निरीक्षक गजानन सरगर

मुरगूड ( शशी दरेकर ) – सामजिक प्रबोधनाच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव शांततेने साजरा करून एक नवा आदर्श निर्माण करुया, त्यासाठी डॉल्बीला फाटा देवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूका काढूया असे प्रतिपादन मुरगूडचे पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी केले. ते मुरगूड येथील गणेश मंडळांच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करतांना बोलत होते. नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस … Read more

दौलतवाडी येथे सप्ताह सांगता निमित्त महाप्रसादाचे वाटप

मुरगूड (शशी दरेकर) : दगडु शेणवी युवा मंच दौलतवाडी (ता. कागल) यांच्या वतीने येथील हरिनाम सप्ताहच्या समाप्ती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मुरगूड येथे नुकताच श्रावण मासातील हरिनाम सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहाच्या सांगता समारंभ प्रसंगी येथील दगडू शेणवी युवा मंच व मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या सहकार्यातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. … Read more

कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धाना मुरगूडात प्रारंभ

मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धाना मुरगुडातील लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल मध्ये सुरुवात झाली. येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुरगुडच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेतील विजेत्या मल्लांची जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन जय शिवराय … Read more

error: Content is protected !!