जिल्हा ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 10 फेब्रुवारीला गडहिंग्लजमध्ये उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील असणार अध्यक्षस्थानी कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : जिल्हा ग्रंथालय कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव 2023 चे आयोजन शनिवार 10 व रविवार 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज येथे करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या … Read more

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत राणाप्रताप क्लबला अजिंक्यपद

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील स्वराज्य स्पोर्ट्सच्या वतीने निमंत्रित १६ संघांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचा थरार कन्या शाळेच्या मैदानावर डे नाईट प्रकाशझोतात रंगला. प्रथमच कागल तालुका प्रीमियर लीग २०२४ या स्पर्धा झाल्या. तालुक्यातील गाजलेल्या २८६ खेळाडूंचा लिलाव करण्यात येऊन त्याचे संघ तयार करण्यात आले. राणा प्रताप क्रिकेट क्लब आणि लाल आखाडा व्यायाम मंडळ … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २१ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २१ दिनांक ०५-०२-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

सोनाळी येथील चोरीत तीन लाखाचे दागीने लंपास

मुरगूड ( शशी दरेकर ) : सोनाळी ( ता. कागल ) येथील आनंदराव भाऊसो शेणवी यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून तिजोरी फोडून त्यातील अडीच तोळ्याचे दागीने व रोकड असा तीन लाखाचा ऐवज चोरट्यानी लंपास केला . या चोरीसंदर्भात अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या चोरी संदर्भात अधिक माहिती अशी : सोनाळीमधील शेणवी वसाहतीमध्ये रहात … Read more

नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे – डॉ. टी. एम. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या वतीने ‘स्कूल कनेक्ट’ संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शिवराज ज्युनिअर कॉलेज मुरगूड येथे हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. विद्यार्थीकेंद्रीत शिक्षण धोरणाची मूलतत्त्वे परिणामकारकरित्या प्रत्यक्षात आणण्यासाठी अशा अभियानाची गरज आहे. विद्यार्थ्यांना … Read more

अनैतिक संबंधातून होणाऱ्या वादामुळे महिलेस जबर मारहाण

कागल / प्रतिनिधी : अनैतिक संबंधातून सतत होणाऱ्या वादावर समजावण्यास गेलेल्या महिलेच्या डोक्यात व तोंडावर टॉमीणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये महिला गंभीर जखमी झाली. तिला रस्त्यातच टाकून सर्वांनी पलान केल्याचा प्रकार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास राज्य महामार्गावर कागलच्या लक्ष्मी टेकडी येथे घडला आहे. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. सिद्धेश्वर धोंड राहणार भांडारवाडी … Read more

विद्यामंदिर सोनगे येथिल विद्यार्थ्यानीं राबवली रायगडावर स्वच्छता मोहिम

मुरगूड ( शशी दरेकर ) : आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणीही नाकारू शकत नाही . स्वच्छ परिसर , स्वच्छ हवा , पाणी , वातावरण कोणाला नकोसे असते . स्वच्छतेने रोगराई नाहीसे होते. अशा चांगल्या सवयीचा सर्वांच्या जीवनावर खूप परिणाम होतो. माझा भारत, स्वच्छ भारत हा संदेश प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर शालेय विद्यार्थ्यानीं शैक्षणिक सहलीमध्ये … Read more

मुरगूडच्या श्री. व्यापारी पतसंस्थेतर्फै “किया सोनेट ” फोरव्हिलर गाडीचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सर्वांच्या परिचयाची व आपुलकीची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फै संस्थेचे सभासद डॉ. श्री. दादासो मारूती घाटगे रा. गंगापूर यानां किया सोनेट या फोर व्हिलर गाडीचे वितरण करण्यात आले. श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. किरण गवाणकर यांच्या शुभहस्ते … Read more

वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशींचा ३१ वर्षापासून गणवेश वाटपाचा सातत्यपूर्ण उपक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : राष्ट्रीय सणाची तयारी सर्वच करीत असतात . मग स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासताक दिन असो. पोलिस, शिक्षक, सरकारी अधिकारी – कर्मचारी आणि विद्यार्थी यांची तयारी चार दिवस आधी पासून सुरू असते. शाळा महाविद्यालये, शासकीय कार्यालये यांचे समोर ध्वजारोहणासाठी पोल रोवणे, तिरंगा ध्वज ईस्त्री करून आणणे या कामा बरोबर विद्यार्थी … Read more

मुरगूड मधील जनावरांच्या बाजारात सुविधा करा

शेतकरी, व्यापाऱ्यांचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यानां निवेदन मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात दर मंगळवारी मोठा जनावरांचा बाजार भरतो.बाजारात तळ कोकण,कर्नाटक व महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणांहून येणाऱ्या जनावरांचा बाजार भरतो. मुरगूडच्या बाजारात गायी, म्हशींचा मोठा प्रमाणात व्यापार होत असतो. तथापी गाई म्हशींना उभे करण्यासाठी किंवा वाहनातून चढ उतर करण्यासाठी ठिय्ये करणे आवश्यक आहे.त्याशिवाय बाजारात सर्वत्र दलदल … Read more

error: Content is protected !!