माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांना पितृशोक

मुरगूड (शशी दरेकर) : माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, वहिनीसाहेब, बंधु सुशांत घाटगे यांचे वडील तसेच विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचे आजोबा श्रीयुत वसंतराव  घाटगे ( वय ९५ ) यांचे दि. २ जून २०२६ रोजी वार्धक्याने निधन झाले.

Advertisements

त्यांच्या पश्चात आणखी दोन मुली, अस्मिता रविराज देसाई, सुप्रिया जयबाबा सरदेसाई, नातवंडे असा मोठा नाते परिवार आहे. रक्षाविसर्जन चौंडाळ तालुका कागल येथे  गुरुवार दिनांक ४ जून २०२६ रोजी होणार आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!