मुरगूड येथे श्री सोमेश्वर क्लिनिकमध्ये स्त्रीरोगतज्ञ प्रत्येक मंगळवारी उपलब्ध

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे एस .टी. स्टँडनजीक
आहार हॉटेलसमोर मकानदार बिल्डिंग , पाहिला मजला येथे श्री . सोमेश्वर क्लिनिकमध्ये लकी शेती सेवा केंद्र , एमजे ऍग्रो इंडस्ट्रीज पुणे व श्री सोमेश्वर क्लिनिक मुरगूड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि .१७ / ०२ / २०२४पासून आरोग्य चिकित्से करीता स्त्रीरोग तज्ञ मा. श्री डॉक्टर सुरेश कदम (MBBS-DGO) हे दर मंगळवारी सकाळी ९ वाजलेपासून सामेश्वर क्लिनिकमध्ये उपलब्ध असणार आहेत.

Advertisements

मुरगूड व मुरगूड परिसरातील महिला , माता -भगिनीनी आरोग्य चिकित्सेचा स्त्रीरोगतज्ञाच्याकडून अल्प दरात -लाभ घ्यावा .
यावेळी मुरगूड येथिल लकी शेती सेवा केद्राचे सर्वेसर्वा व श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थ़ेचे विद्यमान संचालक मा . हाजी धोंडिराम मकानदार यांच्या शुभहस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.

Advertisements

उदघाटन शुभारंभ प्रसंगी श्री. तक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन मा. श्री. किशोर पोतदार, श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन मा. श्री. किरण गवाणकर, संचालक प्रशांत शहा, निवासराव कदम, संदीप कांबळे, तसेच डॉ जमुना गौडा मॅडम, डॉ  सागर गुजरे, डॉ  समशेर ताशिलदार, प्रकाश वंडकर, निसार पटेल, यासीन नदाफ, बशीरभाई नदाफ, विनायक पाटील, लकी शेती सेवा केंद्र मुरगूड, एमजे ऍग्रो इंडस्ट्रीज पुणे चे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisements
AD1

1 thought on “मुरगूड येथे श्री सोमेश्वर क्लिनिकमध्ये स्त्रीरोगतज्ञ प्रत्येक मंगळवारी उपलब्ध”

Leave a Comment

error: Content is protected !!