मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मी-नारायण नागरी सहकारी पतसंस्थेचा १५ ऑगष्ट २०२२ रोजी अमृत महोत्सवी वर्षाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम स्वातंत्र्य सैनिक कै . हरी कृष्णा सिरसेकर त्यांच्या पत्नी श्रीमती अनुसया हरी सिरसेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या झेंडावंदन कार्यक्रमास श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे चेअरमन श्री. अनंत बस्तू फर्नाडीस, व्हा . चेअरमन श्री .विनय शत्रुघ्न पोतदार, जेष्ठ संचालक श्री. जवाहर शहा, श्री. पुंडलिक-डाफळे, संचालक श्री. दत्तात्रय तांबट , श्री . चद्रकांत माळवदे (सर), श्री. किशोर पोतदार, श्री. रविंद्र खराडे, श्री. रविन्द्र सणगर, श्री. दत्तात्रय कांबळे, संचालिका सौ . सुजाता सुतार, सौ . सुनिता शिंदे, श्रीमती भारती कामत, श्री. जगदिश देशपांडे, कार्यलक्षी संचालक श्री . नवनाथ डवरी, सचिव श्री. मारूती सणगर, मुख्य शाखा मुरगूडचे शाखाधिकारी सौ. मनिषा सुर्यवंशी, अंतर्गत तपासणीस श्री. श्रीकांत खोपडे यांच्यासह आजी माजी सेवकवृंद व नागरीक उपस्थित होते.
1 thought on “मुरगूडमधील श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्थेचे झेंडावंदन स्वातंत्र्यसैनिक वीरपत्नी यांच्या हस्ते”