कागल : पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्वत्र नालेसफाई व ओढ्यांची स्वच्छता मोहीम सुरू आहे, कागल शहरातील नागोबा ओढ्याची स्वच्छता पाऊस सुरू, ओढ्यातील कचरा काढण्यास सुरू होण्यासाठी सुरवात केली आहे.
नागोबा ओढ्याचे पाणी राष्ट्रीय महामार्गाच्या सर्विस रस्तावर येईन रस्तावरील वाहतूक बंद होते, त्यामुळे यावेळी नगरपरिषदेकडून पावसाळा सुरु होण्यापूर्वी सदर ओढ्याची स्वच्छता करण्यास सुरु झाली आहे.