‘ मराठी’ भाषेचा अभिमान बाळगुया..!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी….  मराठी राजभाषा दिनानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी, लेखक कुसुमाग्रज यांनी आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत खूप मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. … Read more

पुरोगामी चळवळीची प्रेरणा ‘संत रोहिदास’

सामाजिक क्रांतीचे प्रणेते, संत शिरोमणी गुरु रोहिदास सामाजिक क्रांतीचे प्रणेते, संत शिरोमणी गुरु रोहिदास यांचा जन्म भारत देशात १५ फेब्रुवारी १३९८ मध्ये झाला. जन्माचा दिवस रविवार असल्याने त्यांचे नाव ‘रोहिदास’ असे ठेवण्यात आले. काशी जवळ गोवर्धनपूर या गावी ते जन्माला आले. यांचा जन्म झाला त्यावेळी देशात जातीवाद, वर्णवाद, रूढी, परंपरा यामुळे सामान्य बहुजन समाज मरणप्राय … Read more

error: Content is protected !!