एकेरी व दुहेरी जेष्ठांच्या कॅरम स्पर्धा मुरगूडमध्ये उत्साहात संपन्न
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता कागल येथे ” मुरगूड शहर जेष्ठ नागरिक ” संघाच्या वतीने दि .२९व३० जानेवारी २०२५ रोजी संघाच्या विरंगुळा केंद्रात एकेरी व दुहेरी कॅरम स्पर्धा मैत्रीपूर्ण व उत्साही वातावरणात पार पडल्या. प्रारंभी सर्व स्पर्धकांचे स्वागत संघाचे उपाध्यक्ष पी .डी. मगदूम यानीं केले. यावेळी स्पर्धैचे पंच म्हणून प्रकाश ढाणे व संजय गळफासे … Read more