संजयबाबांच्या कार्यकर्त्यांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार
केनवडे येथील शेतकरी मेळाव्यात मंत्री मुश्रीफ यांची ग्वाही बाचणी (प्रतिनिधी) : निवडणूकींच्या पार्श्वभुमीवर माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी ऐतिहासिक वळणावर मला जाहीर पाठींबा व्यक्त केला यामुळे मला दहा हत्तीचे बळ मिळाले आहे. त्यांचे कार्यकर्तेही संजयबाबांच्यावर जिवापाड प्रेम करतात. त्यामुळे त्यांचाही पाठिंबा मला मिळणारचं हि खात्री आहे. त्यामुळे माझा विजय सुककर होईल अशी अशा वाटते.मीही संजयबाबांच्या … Read more