सुशीला नवलाप्पा नाईक वीस वर्षांनी जटामुक्त
गडहिंग्लज : इचलकरंजी येथील रहिवासी असलेल्या सुशीला नवलाप्पा नाईक वय वर्षे 86 यांनी गेली 20 वर्षे डोक्यावरी सोसलेला भल्या मोठ्या जटेचा भार गडहिंग्लज येथील अनिंसच्या कार्यकर्त्यांनी उतरवला. श्रीमती नाईक या दिवाळी सणानिमित्त ममेवाडी तालुका आजरा येथे नातेवाईकांच्याकडे आल्या होत्या. येथील अनिंसचे कार्यकर्ते संतोष पाटील व सौ शीतल संतोष पाटील यांनी त्यांचे प्रबोधन केले .त्यांना … Read more