सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांना आणि त्याच्या मागील घटकांना त्वरीत अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी मुरगूडकरांची मागणी

मुरगूड (शशी दरेकर) : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घुण हत्या करण्यात आली . या हत्तेतील आरोपींना आणि त्याच्या मागे असणाऱ्या संबंधित घटकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मुरगुड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना संकेत भोसले यांनी सांगितले की युवा सरपंच ज्यांचा मराठा आंदोलनामध्ये … Read more

Advertisements

मुरगूडच्या विनर ॲकॅडमी फौंडेशन तर्फे ३८ विद्यार्थ्याचा निवडीबद्दल सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील विनर ॲकॅडमी फौंडेशनच्या ३८ विद्यार्थ्यांनी सीमा सरंक्षण दलाबरोबरच  भारतीय सैन्य दलात व इतर विभागात  स्पर्धा परीक्षेतून यश मिळविले त्यांच्या या  निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.        यशस्वी विद्यार्थ्यांचा ॲकॅडमीच्या वतीने सत्कार  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा संभाजी आंगज होते. तर  संजय गांधी स्वावलंबत समिती सदस्य राजू आमते ‘ माजी प्राचार्य महादेव … Read more

कोल्हापुर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम २०२४-२५ करिता ऊसदर जाहीर

कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील २३ पैकी २२ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०२४-२५ करिता ऊसदर (एफ. आर.पी.) जाहीर केला असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १६ सहकारी व ७ खासगी असे एकूण २३ साखर कारखाने असून, सर्व कारखाने चालू अवस्थेत आहेत. या अनुषंगाने पार पडलेल्या समितीच्या बैठकीमध्ये दि.१५ … Read more

आदर्श सौर ग्राम (Adarsh ​​Solar Village) स्पर्धेत गावांनी सहभागी व्हावे – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

20 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; जिल्ह्यातील एका विजेत्या गावाला मिळणार 1 कोटी रुपयांचे अनुदान कोल्हापूर (जिमाका) : केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) योजने‘ अंतर्गत “मॉडेल सोलर गाव” (“आदर्श सौर ग्राम”) स्पर्धा घेण्यात येत असून जिल्ह्यातील 5 हजार लोकसंख्येवरील पात्र गावांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 20 जानेवारी … Read more

मुरगूड शहर पत्रकार(journalist) संघ अध्यक्षपदी प्रा. रवींद्र शिंदे यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर पत्रकार (journalist) संघाच्या अध्यक्षपदी दैनिक तरुण भारत संवादचे मुरगूड प्रतिनिधी प्रा. रवींद्र शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी राजू चव्हाण (दै. तुफान क्रांती) तर सचिव पदी प्रवीण सूर्यवंशी (दै. महान कार्य)यांचीही निवड करण्यात आली.          पत्रकारांच्या झालेल्या वार्षिक बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी … Read more

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (HSRP) लावण्याचे आवाहन

मुंबई :  सर्वोच्च न्यायालयाने  सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसविण्याचे निर्देश दिले आहेत.  त्यानुसार राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणे बंधनकारक असणार आहे. तसेच 1 एप्रिल 2019 नंतर … Read more

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर स्मृतिदिन साजरा

कागल (सलीम शेख) : शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज, कागल येथे बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर स्मृतिदिन विद्यार्थी-शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य टी. ए. पोवार, विद्यार्थी मुख्याध्यापिका श्रावणी पोळकर यांनी खर्डेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्य पाहुणे श्री एन. सी. काटे यांनी खर्डेकर यांच्या कार्यावर प्रकाश … Read more

गोकुळ शिरगाव एमआयडीसीत चोरी, एक आरोपी अटक

गोकुळ शिरगाव(सलीम शेख) : येथील महालक्ष्मी एंटरप्रायझेस कारखान्यात सोमवारी रात्री चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारखान्याचे कुलूप तोडून अंदाजे ६६ हजार रुपये किमतीचे ॲल्युमिनियम कास्टिंग चोरून नेले. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी सचिन दत्तात्रय गवळी (वय ३५, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) याला अटक केली आहे. पीडित व्यंकटेश सोमराज यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, … Read more

कागल क्रिकेट प्रीमियर लीग विजेते ठरले अजिंक्य वॉरियर्स !

कागल (सलीम शेख): प्रभाग क्रमांक एक क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये अजिंक्य वॉरियर्सने विजयी झेंडा फडकावला! जयसिंगराव पार्क येथील श्री गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिराच्या मैदानावर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी त्रिदेव चॅम्पियन्सला पराभूत केले. विजेत्यांची कामगिरी: अजिंक्य वॉरियर्सने चारपैकी तीन सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व सामन्यात छत्रपती वॉरियर्सला पराभूत करून अंतिम लढतीत धडक मारली. अंतिम … Read more

आंबुबाई पाटील शाळेचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

गोकुळ शिरगाव (सलीम शेख):  सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे 24वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला. एसएससीचे सहसंचालक बी.एम. किल्लेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार … Read more

error: Content is protected !!