आषाढी एकादशी निमित्य मुरगूड येथे खिचडी, केळी व फराळांच्या साहित्यांचे वाटप
मुरगूड ( शशी दरेकर ) : आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव . ही एकादशी सगळीकडे मोठया प्रमाणात साजरी केली जाते . या पाश्वभूमीवर मुरगूड ता . कागल येथे आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. मुरगुड येथील लिटल मास्टर गुरुकुलम ,सदाशिवराव मंडलिक संस्कार भवन ,शिवराज विद्यालय या शाळांनी विद्यार्थ्यांच्या आकर्षक आणि पारंपारिक … Read more