मुरगूडच्या नंदिनी साळोखेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

मुरगूडच्या नंदिनी साळोखेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याची कुस्तीपटू  नंदिनी साळोखे हिला सन २२ / २३ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या कीर्तीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.     राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,  क्रीडा … Read more

कागलमधील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; आंबेडकर जयंती दिनी झाला होता अपघात

कागल (सलीम शेख) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी (दि. १४) कागल एस. टी. डेपो येथे दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या समीर किरण कांबळे (वय २४, रा. आंबेडकर नगर, निपाणी वेस, कागल) या तरुणाचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि. १७) सीपीआर (छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय) येथे मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे कागल परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी … Read more

करनूर चे कुस्ती मैदानात पैलवान भूषण माळकर ठरला चांदीच्या गदेचा मानकरी

कागल(प्रतिनिधी) : करनूर तालुका कागल येथील भव्य निकाली कुस्ती मैदान पेठवडगाव तालुका हातंकणंगले येथील पैलवान भूषण माळकर यांने जिंकले. पैलवान माळकर याने बैठा स्थितीमध्ये पैलवान मोहन पाटील सांगाव तालुका कागल याला चौदाव्या मिनिटाला आसमान दाखविले. पैलवान भूषण मळकर हा पाच किलो चांदीच्या गधेचा मानकरी ठरला.       येथील श्री मरीआई वगैरे यात्रेच्या निमित्ताने भव्य कुस्ती मैदानाचे … Read more

नेर्ली-तामगाव-उजळाईवाडी रस्त्याची दुरवस्था; बाजूच्या पट्ट्या खचल्याने अपघातांचा धोका

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): नेर्ली-तामगाव ते उजळाईवाडी या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून, रात्रीच्या वेळी आणि दिवसादेखील अनेक अपघात झाले आहेत. या धोकादायक परिस्थितीमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या … Read more

“पंचतारांकित तीर्थक्षेत्र व भिकार शाळा” ही धोक्याची शेवटची घंटा – डॉ. अर्जुन कुंभार

समाजवादी प्रबोधिनी मुरगुडच्या डॉ. आंबेडकर व्याख्यानमालेचा समारोप मुरगूड ( शशी दरेकर ) : “तीर्थक्षेत्र पंचतारांकित आणि प्राथमिक शाळा भिकार” अशी अवस्था समाजाचे अधःपतन  होत आहे हा इशारा देणारी शेवटची घंटा असते. परिस्थिती भयावह होण्यापूर्वी मानवी जीवन वाचवण्यासाठी शिक्षण व्यवस्था वाचली तर माणूस वाचेल माणूस वाचला तर समाज वाचेल आणि समाज वाचला तर देश आणि जग … Read more

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, शुक्रवारी पुण्यात समारंभ

शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव, सचिन खिलारी, आदिती स्वामी, ओजस देवतळे यांना थेट पुरस्कार मुंबई  : सन 2023-24 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात केली. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागितिक विजेते आर्चर आदिती स्वामी,ओजस देवतळे , … Read more

कागलमध्ये राजकीय भूकंप: संजयबाबा घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश

व्हनाळी: शिवसेना ठाकरे गटाचे कागल येथील माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी आज मुंबईत भारतीय जनता पार्टीत शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे कागलच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. संजयबाबा घाटगे यांच्या भाजप … Read more

माद्याळ मध्ये गांजा जप्त, एकाला अटक

मुरगुड (शशी दरेकर): कोल्हापूर जिल्ह्यातील माद्याळ येथे पोलिसांनी एका शेतात छापा टाकून २ लाख १९ हजार ५७० रुपये किमतीचा २१ किलो ९५७ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिनकर कृष्णा राणे (वय ७५) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:४० वाजता माद्याळ गावाच्या हद्दीत कोंडार नावाच्या शेतात … Read more

आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) :  सौ.आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष के.डी. पाटील सरांनी ज्योत प्रज्वलित करून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करून केली. यानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रकाश टाकण्यात आला, ज्यामुळे सगळ्यांना त्यांच्या कार्याची आणि … Read more

सर्व जाती धर्माच्या शोषितानी रस्त्यावर उतरल्याशिवाय सामाजिक, आर्थिक समता प्रस्थापित होणे शक्य नाही – प्रा. डॉ. अच्यूत माने

मुरगूड (शशी दरेकर) : शोषणाला जात असते का असा सवाल उपस्थित करत सर्व जाती धर्माच्या शोषितांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होणे शक्य नाही असा इशारा जेष्ठ विचारवंत सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ.अच्चूत माने यांनी दिला. समाजवादी प्रबोधिनी मुरगूड शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत  प्रमुख वक्ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुरगुडचे माजी … Read more

error: Content is protected !!