अर्चन भक्ती ही सर्वांसाठी सोपी, निष्ठापूर्वक जीवनरूपी पुष्प अर्पण करणे महत्त्वाचे: परमात्मराज महाराज
आडी(राजू पाटील): आडी (ता. निपाणी) येथे श्री दत्त समर्चन समारोहात भाविकांचा उदंड प्रतिसाद, अर्चन भक्ती ही सर्वांसाठी सोपी आहे. त्यामुळे निष्ठा ठेवून जीवनरूपी पुष्प संपूर्णत्वाने अर्पण करणे आवश्यक आहे. तेंव्हाच माणसाचा उध्दार होतो. अध्यात्मधन सर्वांसाठी आहे. केवळ भौतिक धन महत्वाचे नाही. पुण्यरूपी धन, ज्ञानधन, विविध सद्गुणरूपी धन मिळवून आध्यात्मिक वाटचाल करावी, हा विश्वावसु संवत्सराचा संदेश आहे, … Read more