कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डावर तीन संचालक मुरगूडचेच
मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डाची पंचवार्षिक निवडणूक माजी खास. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली. २१ जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत ३ संचालक मुरगूडचेच असल्याने सहकार बोर्डात मुरगूडचा वरचश्मा राहिला आहे. यामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गातून येथील प्रवीण पांडूरंग सुर्यवंशी, भटक्या व विमुक्त जाती मधून दीपक महादेव माने तर … Read more