आगामी सण, उत्सव अनुषंगाने मुरगूड पोलिसांचा रुटमार्च
मुरगूड ( शशी दरेकर ):- आगामी रमजान ईद, बलिदान मास व रंगपंचमी सण उत्सव या अनुषंगाने आज दिनांक ०७-०३-२०२६ रोजी १० ते ११.०५ वा मुदतीत एसटी स्टँड मुरगुड* परिसर या ठिकाणी दंगल काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली. सदर दंगल काबू योजना प्रात्यक्षिक पार पडल्यानंतर मुरगुड एसटी स्टँड – तुकाराम चौक- जमादार चौक- पाटील कॉलनी- … Read more