काकांच्या पायाला स्पर्श म्हणजे आमच्या हातांचे भाग्य – इंद्रजीत देशमुख.
डॉ.श्रीकृष्ण देशमुख मुरगूड भूषण पुरस्काराने सन्मानित. मुरगूड ( शशी दरेकर ) डॉक्टर काकांच्या पायांना स्पर्श म्हणजे आमच्या हातांचे भाग्य असे भावस्पर्शी उदगार शिवम प्रतिष्ठानचे प्रणेते इंद्रजीत देखमुख यांनी डॉ.देशमुख यांच्या मुरगूड भूषण पुरस्कार सोहळ्यात काढले. स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सोडून असंख्य भक्त भाविकांना गेली ५० वर्षे आध्यात्मिक ज्ञानाचे मार्गदर्शन करणाऱ्या ९१ वर्षीय डॉ.श्रीकृष्ण देशमुख … Read more