साके महिला प्रशिक्षण शिबीर संपन्न
ग्रामपंचायत चौदाव्या वित्त आयोगातून 93 महिलांना प्रशिक्षण व्हनाळी(सागर लोहार) :साके ता.कागल ग्रामपंचायतीच्या चैादा व्या वित्त आयोग निधीतून विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये ज्ञानदिप बहुउद्देशिय सेवा संस्था व ग्रामपंचायतीमार्फत ग्रामिण भागातील महिलांना शिवणकलास व फॅशन डिझायनिंगचे वीस दिवसाच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप सरपंच सैा. सुशिला पोवार, उपसरपंच निलेश निऊंगरे सर्व सदस्य … Read more