102 वर्षांपूर्वी लोकराजा शाहूनी सुरू केलेल्या पाणी योजनेस अभिवादन
महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त समाजवादी प्रबोधिनीचा कृतज्ञता सोहळा मुरगूड ( शशी दरेकर ) : “शाहू महाराज खऱ्या अर्थाने “फिलॉसॉफर किंग” होते. आपल्या करवीर संस्थानात स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्ये आचरणात आणून ते जागतिक पातळीवरील सर्वश्रेष्ठ लोकशाहीवादी राजे ठरले”,असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी केले. समाजवादी प्रबोधनीच्या मुरगुड शाखेच्या वतीने आयोजित … Read more