आज सायं. 6 पासून प्रचार बंद
राजकीय पक्ष व उमेदवारांनी आचारसंहितेची काटेकोर अमंलबजावणी करावी – जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने 48 तास अगोदर प्रचार बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज रविवार दि. 5 मे रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रचार पूर्णपणे बंद करावा, … Read more