मुरगूड येथील वस्त्रोउद्योगातील प्रसिद्ध व्यापारी जवाहर शहा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील बाजारपेठेतील वस्त्रो उद्योगातील प्रसिद्ध व्यापारी व श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक मा . श्री . जवाहर शहा यांचा ८३ वा वाढदिवस मोठया उत्साहात संपन्न झाला. या त्यांच्या वाढदिवसानिमित्य श्री .व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर , व्हा . चेअरमन प्रकाश सणगर , … Read more