Indian Bank यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३१२ जागा भरती

Indian Bank

Indian Bank यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३१२ जागा वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक पदाच्या जागा अर्ज करण्याची शेवटची तारीख  दिनांक १४ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील शैक्षणिक पात्रता  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता … Read more

Advertisements

महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत विविध ५३ पदांच्या जागा

पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर कायदेशीर संचालक पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. संचालक (कायदेशीर) पदाच्या जागा शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा/अनुभव – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. विधी निदेशक पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. उमेदवारास संबंधित पदाच्या प्रशिक्षण … Read more

लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा प्रवेश परीक्षा २०२२ जाहीर

केंद्र सरकारच्या संरक्षण विभागातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०२२ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. UPSC CDS Recruitment 2022 भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून मध्ये १०० जागा, भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला मध्ये २२ जागा, हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद मध्ये ३२ … Read more

भारत डायनॅमिक्स लिमिटेड (  BHARAT DYNAMICS LIMITED INDIA)च्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा

भारत डायनॅमिक्स लिमिटेड ( BHARAT DYNAMICS LIMITED INDIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट, प्रोजेक्ट असिस्टंट आणि प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट पदाच्या जागाशैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता https://bdl-india.in/careers-page कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जून २०२२ … Read more

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २२५ जागा

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (अणूऊर्जा) यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.प्रशिक्षणार्थी (कार्यकारी) पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करावी पाहावी.अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे, तर राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी फिस नाही.अर्ज करण्याची … Read more

अंबाजोगाई व लातुर जिल्ह्यातील शाखेत विमा प्रतिनिधी पदांच्या जागा

भारत सरकाचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी विमा महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !! शैक्षणिक पात्रता : उमेदवार इय्यता १० वी पास (ग्रामीण), १२ वी पास (शहरी) असावा. अर्ज कोणी करावा : गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका / पतसंस्था कर्मचारी, RD / पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट,सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, … Read more

सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींसाठी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

कोल्हापूर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) (कोल्हापूर) यांच्यावतीने जिल्हा उद्योग केंद्र (डी.आय.सी.) पुरस्कृत सर्वसाधारण व विशेष घटक योजना सन 2021-2022 अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींसाठी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छुकांनी 28 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे. करवीर तालुका करवीर तालुका कोल्हापूर शहर येथे … Read more

error: Content is protected !!