पशुसंवर्धन विभागात ३११ सहायक आयुक्तांची भरती

पशुसंवर्धन विभागात ३११ सहायक आयुक्तांची भरती; पंकजा मुंडेंचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय मुंबई, २१ मे: पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागात सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जाहिरात प्रसिद्ध केली … Read more

Advertisements

उंचगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

कोल्हापूर (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (MAKH) आणि न्यु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (न्यू पॉलिटेक्निक) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 12 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत न्यु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (न्यू पॉलिटेक्निक), शांतीनगर, उंचगाव कोल्हापूर येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय … Read more

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या MAHATET अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत – उपायुक्त संजयकुमार राठोड

कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत MAHATET दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि. 11 डिसेंबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि. 16 डिसेंबर 2024 … Read more

बृहन्मुंबईमधील होमगार्डच्या (Home Guard) 2771 रिक्त जागा भरणार

10 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई : बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरूष व महिला होमगार्डच्या (Home Guard) 2771 जागा भरण्यात येणार आहे. यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी 10 जानेवारी 2025 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज  https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्डमध्ये सेवा करू … Read more

शासकीय नोकऱ्यांमध्ये नवनियुक्तांनी आपल्या अंगभूत तसेच व्यक्तिगत कौशल्याचा विकास करून केवळ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुण्यामध्ये तळेगाव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन- केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विविध सरकारी विभागातील सुमारे 500 नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचे वितरण पुणे : पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना

मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणार मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग उमेदवार हे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी त्यांना लेखनिक उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना’ प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी … Read more

राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

गुणवत्ता यादी पहा मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली ही यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊनच उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन स्वरूपात सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा … Read more

महावितरण विभागात 5347 पदांची भरती; 20 मे पर्यंत करत येणार ऑनलाईन अर्ज..!

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विद्युत सहाय्यक पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. पदाचे नाव: विद्युत सहाय्यक ▪️अनुसूचित जाती – 673▪️अनुसूचित जमाती – 491▪️विमुक्त जाती (अ) -150▪️भटक्या जाती (ब) – 145▪️भटक्या … Read more

पुणे व ठाणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर (जिमाका) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने  राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा – हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजिवडा, ठाणे (पश्चिम) येथे दि. 29 फेब्रुवारी 2024 व दि. 1 मार्च 2024 रोजी होणार आहे. पुणे विभागीय विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे दिनांक 2 मार्च 2024 रोजी ” महारोजगार … Read more

अग्निवीर भरती प्रक्रिया सुरु; अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 मार्चपर्यंत

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि लगतच्या प्रदेशातील बेरोजगार तरुणांना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी “ऑनलाईन सामाईक प्रवेश (CEE)/ भरती रॅली वर्ष 2024-25″अधिसूचना www.joinindianarmy.nic.in संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी दिनांक 13 फेब्रुवारी पासून दिनांक 22 मार्च 2024 पर्यंत अर्ज करावयाचा आहे. भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. टप्पा क्र.1 मध्ये ऑनलाईन संगणक … Read more

error: Content is protected !!