केडीसीसी बँकेच्या तज्ञ संचालकपदी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची नियुक्ती
मंत्री हसन मुश्रीफ सूचक तर माजी खासदार संजय मंडलिक अनुमोदक कागल(प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तज्ञ संचालकपदी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची सर्वानुमते निवड झाली. आज पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी श्री. घाटगे यांच्या निवडीची सूचना मांडली तर माजी खासदार संजय मंडलिक … Read more