बाचणीत सोनाळकर यांच्या ‘राजगृहाच्या खिडकीतून’ कादंबरीचे प्रकाशन
साके (प्रतिनिधी) : लेखक हे शांतीचे उपासक असतात ते आपल्या लेखनातून नेहमीच समाजाला आर्दशवत घडविण्याचा प्रयत्न करतात.विविध लेख,कथा,कादंबरी या सारख्या लिखानाच्या माध्यमातून झोपलेल्या समजाला शब्द भंडाराने जागे करून चांगल्या विचारांचा प्रसार करण्याचे काम करतात असे प्रतिपादन लेखक कृष्णात खोत यांनी सांगितले. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ,कोल्हापूर शाखा – कागल, शिक्षक वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने बाचणी ता.कागल … Read more