सुरुपली, सोनगे येथे दोन बंद घराची कुलूपे तोडून चोऱ्या, लाखोंचा मुद्देमाल चोरीस
सुरुपलीत सलग तीन दिवस तीन चोऱ्या, परिसारत घबराट मुरगूड ( शशी दरेकर) : सुरुपली व सोनगे येथे बंद घराची कुलपे तोडून अज्ञात चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केला आहे सुरुपली येथे एल इ डी टीव्ही,चांदीच्या अंगठ्या व रोख रक्कम असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला असून सोनगे येथील घर मालक बाहेर गावी गेले असल्याने कितीचा … Read more